Mayavati | मायावतींनी कांशीराम यांना 88 व्या जयंतीनिमित्त वाहिली पुष्पांजली | Sakal |

बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी आज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांना त्यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त लखनौमध्ये पुष्पांजली वाहिली. बहुजन समाज पक्ष हा 1984 मध्ये स्थापन झालेला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.

#Mayavati #BahujanSamajParty #KanshiRam #Lucknow #UttarPradesh #Marathinews